Adarsh Patasanstha Loader

आवर्त (रिकरिंग) ठेव योजना

रिकरिंग (आवर्त) खाते यामध्ये किमान १०० रु. दरमहा किंवा त्या पटीत भरणा करावे लागेल व ते नियमित १२ महिने किंवा पुढील निश्चित कालावधीसाठी भरणा करावा लागेल. या खात्याची अट म्हणजे एकदा मासिक हफ्ता ठरवला की त्याच पद्धतीने पैसे भरावे लागतात. प्रत्येक महिन्याचा हप्ता सर्वसाधारपणे १० तारखेपर्यंत भरावा लागेल. वरील योजनेसाठी खालील अटी पूर्ण कराव्या लागेल.

 • आवर्त ठेव डिपॉझिट खातेदार हा संस्थेचा सभासद असणे आवश्यक नाही
 • आवर्त ठेव डिपॉझिट फॉर्म वर पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, नमुना सही, ओळख असणाऱ्या सभासदची सही.
 • खाते उघडताना एकापेक्षा जास्त व्यक्तीच्या नावावर खाते उघडणे असल्यास पैसे देण्यासंबंधीच्या सूचना खालील प्रमाणे आहेत.
  पैसे मुदत संपल्यानंतर – दोघांपैकी कोणास ही एकास
  पैसे मुदत संपल्यानंतर - दोघांच्या सहीने
  पैसे मुदत संपल्यानंतर - तीन असल्यास दोन किंवा एक नावावर अनेक खाती असू शकतात.
 • खात्यात भरावयाची रक्कम रु. ५० च्या पटीत असावी. एकाच नावावर अनेक खाती असू शकतात. फक्त मुदत व हप्त्याची रक्कम वेगळी असावी.
 • आवर्त खात्याची मुदत ही १२ महिन्यापासून १२० महिन्यापर्यंत आहे.
 • आवर्त ठेव खातेदाराने दरमहा हप्ते न भरल्यास व मुदतीच्या आत रक्कम परत मागितल्यास व्याज दिले जाणार नाही.
 • आवर्त ठेव डिपॉझिट १ वर्षासाठी ११ टक्के, २ वर्षासाठी १२ टक्के, ३ वर्षासाठी १३ टक्के, ५ वर्षासाठी १३ टक्के, ७ वर्षासाठी १३ टक्के असे खातेदारास व्याज दिले जाते.

अनु क्र
मासिक
हप्ता
१ वर्ष
११ टक्के
२ वर्ष
१२ टक्के
३ वर्ष
१३ टक्के
५ वर्ष
१३ टक्के
७ वर्ष
१३ टक्के
1100१,२७२२,७२१४,४१२८,४४८१३,६६१
2200२,५४६५,४४२८,८२४१६,८९६२७,३२१
3300३,८२०८,१६२१३,२३५२४,३४३४०,९८२
4400५,०९३१०,८८३१७,६४७३३,७९१५४,६४२
5500६,३६६१३,६.०४२२,०५९४२,२३९६८,३०३
6600७,६३९१६,३२४२६,४७१५०,६८७८१,९६४
7700८,९१२१९,०४३३०,८८३५९,१३५९५,६२४
8800१०,१८३२१,७६६३५,२९४६७,५८२१,०९,२८५
9900११,४५९२४,४८७३९,७०६ ७६,०३०१,२२,९४५
101000१२,७३२२७,२०८४४,११८८४,४७४१,३६६०६
TOP